मानववंशशास्त्रज्ञ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा एक पैलू आहे. बाबासाहेब हे मानववंशशास्त्रज्ञ होते व या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण लिखान सुद्धा केलेले आहे.
विद्यार्थी दशेत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.चा अभ्यास करित असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कास्ट्स इन इंडिया: देअर जेनिसिस, मॅकेनिझम अँड डेव्हलप्मेंट हा मानवशंशास्त्रीय निबंध लिहिला होता. २२ वर्षीय भीमरावांनी लिहिलेला हा अत्यंत बोलकानी महत्त्वपूर्ण रिसर्च पेपर होता. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे मानववंशशास्त्रावर लिखाण केले नाही. नंतर त्यांनी इ.स. १९४८च्या सुमारास एकापाठोपाठ एक असे दोन ग्रंथ लिहिले, जे मानववंशशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होते. त्यातील पहिला ग्रंथ – व्हू वेर शुद्राज? व दुसरा – द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स. हे दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ असतांनाही तितकेच दुर्लक्षित केले गेलेले ग्रंथ होय.
मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.