शूद्र: द राइझिंग (मराठी: शूद्रः एक बंड) हा जातिव्यवस्थेच्या उतरंडीवर झोत टाकणारा संजीव जायसवाल निर्मित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटातून शूद्रांच्या जीवनाचे भयंकर चित्रण केलेले असून त्यांचा कशाप्रकारे छळ केला गेलाय याचेही वर्णन आढळते. कोट्यवधी शुद्रांना गुलामिच्या बंधनातुन मुक्त करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हा चित्रपट समर्पित केला गेलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शूद्रा: द राइझिंग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?