वैभववाडी रोड रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वैभववाडी रोड रेल्वे स्थानक

वैभववाडी रोड रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात निवडक गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →