वैज्ञानिक संशोधन (Scientific Research) हे निसर्गातील, समाजातील किंवा व्यवहारातील घटना व गोष्टींचा घडामोडींचा सखोल अभ्यास करून कारण व तत्त्व शोधण्याची पद्धत आहे. माणूस अनुभवाला आलेल्या घटनांचा अर्थ समजून घेण्याची जिज्ञासा स्वाभाविक असतो; उदाहरणार्थ एखाद्या मूलाचे रडणे का होते याचं कारण शोधण्याची प्रक्रिया ही छोटे संशोधन म्हणता येते. परंतु सृष्टीतील, मानवी व्यापारापासून स्वतंत्र अशी घटना व नियम शोधून त्याचा खुलासा करणं म्हणजे वैज्ञानिक संशोधन.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वैज्ञानिक संशोधन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!