वेस्ली बार्बोसा सो (जन्म: ९ ऑक्टोबर १९९३) हा एक फिलिपिनो आणि अमेरिकी बुद्धिबळ ग्रँडमास्टर, तीन वेळेचा अमेरिकी बुद्धिबळ विजेता आणि पहिला फिशर रँडम बुद्धिबळ विश्वविजेता आहे. तो तीन वेळेचा फिलीपीन राष्ट्रीय बुद्धिबळ विजेता देखील आहे. मार्च २०१७ च्या फिडे मानांकन यादीत, तो दुसऱ्या क्रमांकावर होता आणि त्याची एलो गुणांकन २८२२ होती, ज्यामुळे तो इतिहासातील पाचवा सर्वोच्च गुणांकन असलेला खेळाडू बनला.
२०१४ मध्ये अमेरिकेत जाईपर्यंत त्यांनी फिलीपिन्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानी २०१५ बिल्बाओ बुद्धिबळ मास्टर्स, सिंकफील्ड कप आणि लंडन बुद्धिबळ क्लासिक सह २०१६ महा बुद्धिबळ दौरा जिंकले, २०१७ टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा, २०२१ महा बुद्धिबळ दौरा आणि २०२५ सिंकफेल्ड कप जिंकले. ४२ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये त्यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व तिसऱ्या पटावर केले व सांघिक आणि वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले.
वेस्ली सो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.