यी वेई

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

यी वेई

वेई यी (जन्म: २ जून १९९९) हा एक चिनी बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. वेई १३ वर्षे, ८ महिने आणि २३ दिवसांच्या वयात ग्रँडमास्टर झाला, जो इतिहासातील ९ वा सर्वात तरुण खेळाडू आहे. तो २७०० गुणांकन गाठणारा सर्वात तरुण खेळाडू आहे, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी ही कामगिरी केली. वेईने चीन बुद्धिबळ लीगमध्ये जियांग्सू क्लबचे प्रतिनिधित्व करतो आणि तीन वेळेचा चीनी बुद्धिबळ विजेता तसेच २०१८ चा आशियाई बुद्धिबळ विजेता आहे. २०२३ मध्ये, वेई यीने २०२२ च्या आशियाई खेळांमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक रॅपिड स्पर्धेत ७½/९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्याने २०२४ मध्ये टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा जिंकली. तो २०२५ च्या बुद्धिबळ विश्वचषकात उपविजेता राहिला आणि २०२६ च्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →