सप्टेंबर २०२५ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नेपाळ क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. सर्व सामने शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले. दोन्ही संघांमधील ही पहिलीच द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती. जून २०२५ मध्ये, नेपाळ क्रिकेट असोसिएशनने दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.या मालिकेला अधिकृतपणे युनिटी चषक म्हणून ब्रँडेड करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२५–२६
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.