नेपाळ महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नेपाळ महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६

नेपाळ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२५ मध्ये मलेशियाचा दौरा करून मलेशिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध सामने खेळले. या दौऱ्यात पाच महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने पांडामारन येथील बायुएमास ओव्हल येथे खेळवण्यात आले.

नेपाळ महिलांनी मालिका ३–२ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →