२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही जून २०२५ मध्ये स्कॉटलंडमध्ये झालेल्या २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची तेरावी फेरी होती. सदर तिरंगी मालिका नेदरलँड्स, नेपाळ आणि स्कॉटलंड या पुरुष राष्ट्रीय संघांदरम्यान खेळवली गेली. हे सामने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामने म्हणून खेळवले गेले.
लीग २ मालिकेनंतर, सहभागी संघांदरम्यान तिरंगी आंतरराष्ट्रीय टी२० मालिका देखील खेळवली गेली. तिन्ही संघांनी समान गुणांसह समाप्त केल्यानंतर स्कॉटलंडने नेट रन रेटवर मालिका जिंकली.
२०२५ स्कॉटलंड तिरंगी मालिका
यामागील विज्ञान आणि इतिहास.