वेस्ट इंडीजचा पुरुष क्रिकेट संघ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे. टी२० सामने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग आहेत, तर कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील. मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.