२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ही आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती आहे. या स्पर्धेत वीस संघ सहभागी होत आहेत. १ ते २९ जून २०२४ या कालावधीत पार पडणाऱ्या स्पर्धेचे सहयजमानपद वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स ह्या देशांकडे आहे. प्रत्येक संघ सादर करण्याची अंतिम तारीख १ मे २०२४ होती आणि २५ मे २०२४ आधी संघांना बदल करण्याची परवानगी होती. स्पर्धेसाठी खालील संघ जाहीर करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक संघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.