वेनचौ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वेनचौ

वेनचौ (चिनी: 温州市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चच्यांग या प्रांतातले एक महानगर आहे. २०१८ साली सुमारे ३१ लाख लोकसंख्या असलेले वेनचौ हांगचौ खालोखाल चच्यांग प्रांतामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वेनचौ शहर चीनच्या आग्नेय भागात पूर्व चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून येथील बहुतेक भाग डोंगराळ स्वरूपाचा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →