चच्यांग (देवनागरी लेखनभेद : च-च्यांग, चेज्यांग, चज्यांग ; चिनी: 浙江; फीनयिन: Zhèjiāng; ) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेस च्यांग्सू प्रांत व शांघाय नगरपालिका, वायव्येस आंह्वी, पश्चिमेस च्यांग्शी, दक्षिणेस फूच्यान हे चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे प्रांत असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. हांगचौ येथे च-च्यांगाची राजधानी आहे तर वेनचौ व निंगबो ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चच्यांग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.