च्यांग्शी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

च्यांग्शी

च्यांग्शी (देवनागरी लेखनभेद: ज्यांग्शी; चिनी: 江西 ; फीनयिन: Jiāngxī ; ) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या उत्तरेस आंह्वी, ईशान्येस च-च्यांग, पूर्वेस फूच्यान, दक्षिणेस क्वांगतोंग, पश्चिमेस हूनान व वायव्येस हूपै हे प्रांत वसले आहेत. च्यांग्शीच्या उत्तर भागात यांगत्झे नदीचे खोरे पसरले असून दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. नानछांग येथे च्यांग्शीची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →