वूत्श ( Łódź ) हे मध्य पोलंडमधील शहर आहे. २००७ मध्ये ७,५३,१९२ लोकसंख्या असलेले हे शहर पोलंडचे तिसऱ्या क्रमाकाचे शहर आहे. वूत्श वॉर्सोपासून नैऋत्य दिशेला १३५ किमी अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वूत्श
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?