विष्णू राज मेनन (१० जून १९९१, पत्तीक्कड, त्रिशूर) एक भारतीय मॉडेल आणि मिस्टर इंडिया २०१६ जिंकणारा स्पर्धाक आहे.
त्याचे वडील, सुरेंद्रन हे सेवानिवृत्त पीडब्ल्यूडी अभियंता आहेत, तर आई पद्मावती, सहाय्यक बँक व्यवस्थापक आहेत. केरळमधील मन्नूथी येथील डॉन बॉस्को स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले आणि पुढील शिक्षणासाठी ते बंगळुरूला गेले. तो स्थापत्य अभियंता असून व्यवसायाने मॉडेल आहे. त्यांनी एमव्हीजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, बंगळुरू येथून पदवी प्राप्त केली आहे.२३ ऑगस्ट २०१९ रोजी मनिला, फिलीपिन्स येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत विष्णूने भारताचे प्रतिनिधित्व केले.
विष्णुराज मेनन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.