भरत कुमार कुंद्रा हा एक भारतीय अभिनेता व मॉडेल आहे. वयाच्या २१ व्या वर्षी, कॉलेजमध्ये असतानाच, मिस्टर इंडिया २००७ चे प्रतिष्ठित खिताब जिंकून त्यांनी मीडियामध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. याच स्पर्धेत भरतला मिस्टर फोटोजेनिकचा किताबही मिळाला होता.
तो एक सॉफ्टवेर अभियंता आहे व गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, नवी दिल्ली येथून शिकला आहे. त्यांनी स्प्रिंगडेल्स स्कूल, धौला कुआन, नवी दिल्ली येथे उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.
भरत कुंद्रा
या विषयावर तज्ञ बना.