विष्णुदेव साई

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विष्णुदेव साई

विष्णू देव साई हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे छत्तीसगड मधील रायगढ लोकसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले. ते १३वी, १४वी, १५वी आणि १६वी लोकसभेचे सदस्य होते.

२०२३ च्या छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीत त्यांनी कुंकरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर ते छत्तीसगढचे मुख्यमंत्री झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →