विष्णू नरहरी खोडके (२ मार्च १९०० – ४ मार्च १९५९) हे भारतीय वकील व राजकारणी होते. ते ब्रिटिश राजवटीच्या काळातील महाड शहर व कुलाबा जिल्हा (आजचा रायगड जिल्हा) परिसरातले होते. त्यांनी महाडच्या राजकिय, वकीली व सामाजिक क्षेत्रांत योगदान दिले आहे. त्यांना खोडके वकील म्हणूनही ओळखत जाते. खोडके हे महाड नगरपालिकेचे अध्यक्षपदी इ.स. १९३१-१९४७ या कालावधीत कार्यरत होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विष्णु नरहरी खोडके
या विषयातील रहस्ये उलगडा.