विश्वास नांगरे पाटील

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विश्वास नांगरे पाटील

विश्वास नारायणराव नांगरे (१ जून १९७३) हे भारतीय पोलीस सेवेतील एक अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्याआधी ते नाशिक शहराचे पोलिस आयुक्त होते. पाटील यांनी १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले.

२०१५ मध्ये त्यांना २००८ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवादविरोधी कारवायांमधील त्यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →