विश्वनाथ प्रसाद तिवारी (जन्म १९४०, गोरखपूर) हे एक भारतीय कवी, संपादक, समीक्षक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष आहेत ज्यांनी २०१३ ते २०१८ पर्यंत या पदावर काम केले. त्यांनी हिंदीमध्ये टीका, कविता, प्रवासवर्णने, चरित्र, मुलाखती अशा विविध प्रकारांवर सुमारे ५० पुस्तके प्रकाशित केली आहे. २०१९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप व २०२३ मध्ये पद्मश्री मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विश्वनाथ प्रसाद तिवारी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.