के. विश्वनाथ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

के. विश्वनाथ

कासिनाथुनी विश्वनाथ (१९ फेब्रुवारी, १९३० - २ फेब्रुवारी, २०२३) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चरित्र अभिनेता होते. हे तेलुगू, तामिळ आणि बॉलीवूड मधील कामासाठी ओळखले जातात. त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सहा राज्य नंदी पुरस्कार, दहा फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, आणि एक बॉलिवूड फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साठ वर्षांच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत, विश्वनाथने विविध शैलीतील पन्नासहुन अधिक वैशिष्ट्यीकृत चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →