आय.सी.सी. विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा ही एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा कसोटी क्रिकेट खेळण्यास पात्र नसलेल्या देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन आयोजीत करते. सर्व असोसिएट व ऍफिलीयेट सदस्य ह्या साखळी सामन्यांसाठी पात्र आहेत.
संघाना वेगवेगळ्या विभागात ठेवण्यात आलेले आहे व त्यांच्या प्रदर्शनानुसार त्यांना पुढच्या गटात जाण्यास संधी मिळते अथवा खालच्या गटात ढकलले जाते. विभाग १ मध्ये खेळणाऱ्या संघाना विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.
विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा
या विषयावर तज्ञ बना.