विशेष फिल्म्स ही एक भारतीय चित्रपट कंपनी आहे, ज्याची स्थापना १९८८ मध्ये झाली. सध्या ती मुकेश भट्ट यांच्या मालकीचे आहे आणि त्यांचे पुत्र विशेष यांच्या नावावरून ह्याचे नाव ठेवले आहे. विशेष फिल्म्स ही सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट निर्मिती संस्थांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विशेष फिल्म्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.