मर्डर ३ हा २०१३ चा भारतीय हिंदी भाषेतील मानसशास्त्रीय थ्रिलर - नाट्यमय चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशेष भट्टने आणि मुकेश भट्टने विशेष फिल्म्स साठी निर्मिती केली आहे. हा मर्डर चित्रपट मालिकेतील तिसरा भाग असला तरीही याच्या कथानकाचा २०११ च्या मर्डर २ चित्रपटाशी संबंध नाही. मर्डर ३ हा २०११ च्या द हिडन फेस चित्रपटाची अधिकृत हिंदी आवृत्ती आहे. हा चित्रपट १५ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर साधारण कमाई केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मर्डर ३
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.