मोहित सूरी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मोहित सूरी

मोहित सूरी (जन्म: ११ एप्रिल १९८१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. त्याने मर्डर २ (२०११), रोमँटिक अ‍ॅक्शन-थ्रिलर आवारापन (२००७), एक व्हिलन (२०१४) आणि मलंग (२०२०) हे चित्रपट दिग्दर्शित केले. त्याने आशिकी २ (२०१३) आणि सैयारा (२०२५) हे संगीतमय प्रणय चित्रपट देखील दिग्दर्शित केले आहे. २०१३ मध्ये त्याचे अभिनेत्री उदिता गोस्वामीशी लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुले आहेत.

महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि रॉबिन भट्ट हे त्यांचे मामा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →