क्रुक: इट्स गुड टू बी बॅड हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला मोहित सूरी लिखित आणि दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन नाट्य चित्रपट आहे. या चित्रपटात इमरान हाशमी, नेहा शर्मा आणि अर्जान बाजवा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ८ ऑक्टोबर २०१० रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत चित्रित करण्यात आला होता आणि २००७ ते २०१० दरम्यान ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या वांशिक हल्ल्यांवरील वादावर आधारित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रुक (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.