विल्यम फ्रँकलिन होल्डन (१७ एप्रिल १९१८ - १२ नोव्हेंबर १९८१) हा एक अमेरिकन अभिनेता होता आणि १९५० च्या दशकातील सर्वात मोठा बॉक्स ऑफिस अभितेना होता. होल्डनने स्टॅलग १७ (१९५३) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार आणि द ब्लू नाइट (१९७३) या दूरचित्रवाणी लघुपटासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विल्यम होल्डन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?