विल्यम रॉथ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विल्यम रॉथ

विल्यम व्हिक्टर रॉथ (२२ जुलै, १९२१ - १३ डिसेंबर, २००३) हे अमेरिकन राजकारणी होते. हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य होते आणि डेलावेर राज्यातून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून जाणारे शेवटचे रिपब्लिकन होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →