विल्यम हर्ट

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विल्यम हर्ट

विल्यम मॅककॉर्ड हर्ट (२० मार्च १९५० - १३ मार्च २०२२) हा एक अमेरिकन अभिनेता होता. रंगमंचावर आणि पडद्यावरच्या त्याच्या अभिनयासाठी तो मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो. त्याला ऑस्कर पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →