विल्यम ओ'रुर्क

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विल्यम ओ'रुर्क

विल्यम पीटर ओ'रुर्क (६ ऑगस्ट, २००१:इंग्लंड - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये कॅंटरबरी क्रिकेट संघाकडून खेळतो. याआधी तो न्यू झीलंडच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडूनही खेळला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →