विरुधाचलम (लेखनभेद: वृद्धाचलम) हे तमिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील एक नगर आहे. विरुधाचलम राजधानी चेन्नई शहराच्या २४० किमी दक्षिणेस तर तिरुचिरापल्लीच्या १२० किमी ईशान्येस स्थित आहे. २०११ साली विरुधाचलमची लोकसंख्या ७३ हजार होती.
विरुधाचलम जंक्शन रेल्वे स्थानक चेन्नई इग्मोर-मदुराई ह्या दक्षिणेकडील प्रमुख मार्गावर असून चेन्नईहून दक्षिणेस धावणाऱ्या सर्व प्रमुख गाड्या येथे थांबतात.
विरुधाचलम
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.