तांबरम हे तमिळनाडूच्या कांचीपुरम जिल्ह्यातील चेन्नई महानगराचा भाग असलेले एक नगर आहे. तांबरम चेन्नई शहराच्या २७ किमी दक्षिणेस स्थित आहे. चेन्नई-तिरुचिरापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग तसेच चेन्नई इग्मोर-मदुराई हा प्रमुख लोहमार्ग तांबरममधून धावत असल्यामुळे तांबरम शहराला महत्त्व प्राप्त झाले आहे.
तांबरम येथे भारतीय वायुसेनेचा तांबरम वायुसेना तळ स्थित असून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून केवळ १० किमी अंतरावर आहे.
तांबरम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?