ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ललितपूर
या विषयावर तज्ञ बना.