विनोद राय

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विनोद राय

विनोद राय (२३ मे, इ.स. १९४८ - हयात) हे भारताचे ११ वे नियंत्रक आणि महालेखापाल आहेत. २-जी तरंग घोटाळा आणि कोळसा घोटाळा उजेडात आणल्यामुळे ते प्रकाशझोतात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →