विनायकदादा पाटील

यामागील विज्ञान आणि इतिहास.

विनायकदादा पाटील (१९ ऑगस्ट, १९४३:निफाड तालुका - २३ ऑक्टोबर, २०२०:नाशिक) हे काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री होते. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक मानले जातात. पाटील यांनी वनविकासासाठी केलेले कार्य पाहून ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी त्यांना वनाधिपती ही पदवी दिली. ते साहित्यिक आणि वक्ते म्हणूनसुद्धा प्रसिद्ध होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →