विनायक निम्हण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

विनायक निम्हण (?? - २६ ऑक्टोबर, २०२२) हे महाराष्ट्राच्या १२ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →