कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ - २१५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार कसबा पेठ मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४१, ७६, ७८, ८१ ते ८२, ९१ ते ९४, १०३ १०५ ते ११८, १२० ते १२४ यांचा समावेश होतो. कसबा पेठ हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.
भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक याचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाल्याने सध्या कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.