शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - २०९ हा 4महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार शिवाजीनगर मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, ५९ ते ६३, ९५ ते १०१ आणि ११९ आणि खडकी कंटोनमेंटचा समावेश होतो. शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ अनिल शिरोळे हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →