विद्युत विस्थापन क्षेत्र

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भौतिकीत विद्युत विस्थापन क्षेत्र, हे मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळणारे एक सदिश क्षेत्र परिमाण असून ते









D







{\displaystyle \mathbf {D} }



ने दर्शविले जाते.

हे द्रव्यातील मुक्त प्रभाराचे परिणाम परिमाणात धरते. "डिस्प्लेस्मेंट" (म्हणजेच "विस्थापन") ह्या अर्थाने "D" वापरलेला आहे. मुक्त अवकाशात विद्युत विस्थापन क्षेत्र हे प्रवाह घनते इतकेच असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →