विस्थापित धारा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

विद्युतचुंबकीत विस्थापित धारा हे परिमाण मॅक्सवेलच्या समीकरणांत आढळते. हे परिमाण म्हणजे विद्युत विस्थापन क्षेत्राचे कालसापेक्ष बदल होय. विस्थापित धाराचे एकक विद्युत धारा घनताप्रमाणेच असून ते धाराप्रमाणेच चुंबकी क्षेत्राची संबंधित आहे. तथापि, हे गतिज प्रभार असलेली विद्युत धारा नसून कालसापेक्ष बदलणारे विद्युत क्षेत्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →