विद्या माळवदे

या विषयावर तज्ञ बना.

विद्या माळवदे

विद्या माळवदे ( २ मार्च १९७२) ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. चक दे! इंडिया ह्या चित्रपटातील भारतीय महिला हॉकी संघाच्या कर्णधाराची तिची भूमिका गाजली. २००८ सालच्या म.टा. सन्मान पुरस्कारात विद्याला फेस ऑफ दि इयर म्हणून गौरवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →