सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे एक खाजगी विद्यापीठ आहे. यात एकत्र-शिक्षण पद्धती (को-एज्यूकेशन) आहे व यात शिक्षणाच्या अनेक शाखा आहेत. यूजीसी व एआयसीटीई या संस्थांतर्फे या विद्यापीठास अधिकृत असा दर्जा देण्यात आलेला आहे. या संस्थेच्या एकूण २८ शैक्षणिक शाखा भारतात आहेत. याची एक शाखा हैदराबाद येथे असून नागपुरात एक शाखा २०१९ सालापर्यंत सुरू होईल. या संस्थेच्या प्रधान संचलिका डॉ. विद्या येरवडेकर या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →