डॉ.विद्या बाळ (जन्म : १२ जानेवारी १९३७; - ३० जानेवारी २०२०) या मराठी लेखिका व संपादक होत्या. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विद्या बाळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.