विद्या निवास मिश्रा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

विद्या निवास मिश्रा

विद्या निवास मिश्रा (२८ जानेवारी १९२६ - १४ फेब्रुवारी २००५) हे भारतीय विद्वान, हिंदी-संस्कृत साहित्यिक आणि पत्रकार होते. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९९६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप मिळाली.

ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. १४ फेब्रुवारी २००५ रोजी देवरियाहून वाराणसीला जात असताना एका अपघातात त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →