विदर्भातील शहरांची यादी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विदर्भ हा नागपूर विभाग आणि अमरावती विभागांचा समावेश असलेला महाराष्ट्र राज्यातील एक पूर्वेकडील प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी ३१.६% क्षेत्र आणि एकूण लोकसंख्येच्या २१.३% भाग विदर्भाचा आहे.

नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून त्यानंतर अमरावती हे दुसरे मोठे शहर आहे. विदर्भातील एकूण ४ शहरांमध्ये महानगरपालिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →