विठ्ठल महादेव तारकुंडे ऊर्फ भाऊसाहेब तारकुंडे ( सासवड, जुलै ३, १९०९ - - दिल्ली, मार्च २२, २००४) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विठ्ठल महादेव तारकुंडे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.