फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

फेडरेशन वर्सेस फ्रिडम (इंग्लिश: Federation Versus Freedom; मराठी: संघराज्य विरुद्ध स्वातंत्र्य) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुणे येथील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स’ या संस्थेच्या वार्षिक समारंभात गोखले सभागृहातील काळे स्मृती व्याख्यानमालेत २९ जानेवारी १९३९ रोजी डॉ. बाबासाहेबांना व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी ‘फेडरेशन व्हर्सेस फ्रीडम’ या विषयावर आपले विचार प्रकट केले. नंतर हे भाषण पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →