विजयलक्ष्मी देवी कुशवाह

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

विजयलक्ष्मी देवी कुशवाह

विजयलक्ष्मी देवी कुशवाह या भारतीय राजकारणी आणि सिवान लोकसभा मतदारसंघातील भारतीय संसदेच्या सदस्य आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या जनता दल (युनायटेड) तर्फे लोकसभेवर निवडून आल्या होत्या. त्या माजी आमदार, रमेश सिंह कुशवाह (जिरादेई विधानसभा मतदारसंघ) यांच्या पत्नी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →