कृती देवी देब्बरमन ह्या त्रिपुराच्या राजघराण्यातील सदस्य आणि त्रिपुरातील भारतीय राजकारणी आहेत. त्या २०२४ त्रिपुरा पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. टिपरा मोथा पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या संयुक्त उमेदवार होत्या.
कृती देवी या महाराजा किरीट बिक्रम किशोर देब्बरमन आणि बिभू कुमार देवी यांच्या कन्या आहेत. त्यांना प्रज्ञा आणि प्रद्योत ही दोन भावंडे आहेत. प्रद्योत हा त्रिपुराचा सध्याचा राजा आहे.
कृती देवी देबबर्मन
या विषयातील रहस्ये उलगडा.